धुळे
ऑनलाईन टॅक्सी बुकिंग ॲप
बाईक आणि ऑटो दोन्ही सेवा उपलब्ध!
ऑनलाइन राईड बुकिंगचे फायदे
- ✅ निश्चित दर – कुठलाही वाद नाही
- ✅ ट्रॅकिंगसह सुरक्षित प्रवास
- ✅ घरी पिकअपची सुविधा
- ✅ वेळेवर सेवा – लांब प्रतिक्षा नाही
- ✅ ड्रायव्हर माहिती अॅपमध्ये आधीच उपलब्ध
- ✅ बाईक आणि ऑटो – तुमच्या गरजेनुसार निवड
उपलब्ध सेवा
बाईक सेवा
वेगवान आणि किफायतशीर प्रवास
- वेगवान प्रवास
- कमी दर
- ट्रॅफिकमध्ये सहज
ऑटो सेवा
आरामदायक आणि सुरक्षित प्रवास
- 3 लोकांसाठी जागा
- पावसाळ्यात सुरक्षित
- सामान ठेवण्याची जागा